

NCP Rajya Sabha candidate News
ESakal
राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेच्या उमेदवारीवरून मोठं धक्कातंत्र खेळत अखेर राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा केली आहे. सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी मंत्री छगन भुजबळ किंवा नवनीत राणा यांची चर्चा असताना पक्षाने अचानक राजेंद्र जैन यांच्यावर विश्वास दाखवल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अधिकृत घोषणा करत या चर्चांना पूर्णविराम दिला.