

Alibaug case man found dead after decade long relationship disagreement
Esakal
दहा वर्षांपासूनचे प्रेमसंबंध संपुष्टात आल्यानं एका ३० वर्षीय तरुणानं आयुष्य संपवल्याची घटना घडलीय. तरुणाचे एका तरुणीवर प्रेम होतं. पण १० वर्षांचे प्रेमसंबंध संपुष्टात आल्यानं तो नैराश्यात गेला होता. यातूनच त्यानं टोकाचं पाऊल उचललं आहे. अक्षय निकाळे असं तरुणाचं नाव आहे. अलिबाग शहरातल्या रामनाथ परिसरात तो राहत होता.