municipal election
sakal
मुंबई - महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांचा आघाडी आणि युतीचा प्रयत्न सुरू असला तरी अद्यापही कोणत्याही पक्षांच्या आघाडीबाबत ठाम निर्णय झालेला नाही. त्यामुळे युती आणि आघाडीच्या चर्चा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चालणार आहे.