

Political tension escalates in Dombivli following allegations by Alpesh Bhoir against Thackeray group councillors.
sakal
-शर्मिला वाळुंज
डोंबिवली: कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेतील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर राजकीय संघर्ष अधिक तीव्र होत असताना, अल्पेश भोईर यांनी गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. “आमचे चारही नगरसेवक आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना जबरदस्तीने डांबून ठेवण्यात आले आहे,” असा दावा भोईर यांनी केला.