Crime News: मामाची अल्पवयीन भाचीवर घाणेरडी नजर, उपचाराच्या बहाण्याने बाहेर नेत घृणास्पद कृत्य; अंबरनाथमध्ये काय घडलं?

Ambernath Crime: अल्पवयीन मुलीवर अंबरनाथमध्ये अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. आईच्या मानलेल्या भावानेच भाचीवर घृणास्पद कृत्य केल्याचे उघड झाले आहे.
Ambernath Crime

Ambernath Crime

ESakal

Updated on

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. दातांच्या उपचाराच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला बाहेर नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोपीवर आरोप आहे. तो तिच्या आईचा मानलेला भाऊ असून अंबरनाथ पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तसेच त्याची कारही जप्त करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com