अंबरनाथ : उच्चदाब वहिनींना भिडणाऱ्या झाडांच्या फांद्यां व झाडे कोसळण्याच्या घटनांमुळे शहरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे चोरी घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा निदर्शनास आले आहे. तर आज ही मोठ्या प्रमाणात नागरिक हे वर्क फॉर्म होम करत असल्याने याचा मोठा फटका नागरिकांना बसत आहे.