Thane News: अंबरनाथ शिवमंदिर परिसरातील आरक्षणाविरोधात विहिंप-बजरंग दल आक्रमक, बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा

Ambernath Shiva Temple: अंबरनाथ शिवमंदिर परिसरातील आरक्षणाविरोधात विहिंप-बजरंग दल आक्रमक झाले आहेत. हे आरक्षण रद्द करण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
Ambarnath Shiv Mandir protest

Bajrang Dal and VHP warned protest

ESakal

Updated on

डोंबिवली : अंबरनाथ येथील ऐतिहासिक आणि प्राचीन शिवमंदिर परिसरातील प्रस्तावित आरक्षण रद्द करण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तसेच विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने मंगळवारपासून उल्हासनगर महानगरपालिकेसमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी होणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com