Ulhasnagar Municipal Corporation

सिंधी समाजाचा प्रभाव असलेल्या उल्हासनगरमध्ये स्थानिक नेत्यांचा प्रभाव प्रबळ आहे. २०१७ मध्ये रिपब्लिकन पार्टी आणि भाजप युतीने सर्वाधिक जागा मिळवल्या होत्या. शिवसेना, काँग्रेस (Congress) आणि स्थानिक अपक्ष नेते देखील मजबूत आहेत. व्यापारी वर्गाचे वर्चस्व असलेल्या या शहरात (Ulhasnagar Municipal Corporation) विकास, पाणीपुरवठा आणि रस्ते हे निवडणुकीतील प्रमुख मुद्दे असतात.
Marathi News Esakal
www.esakal.com