

Amit Shah Meets Eknath Shinde in Mumbai
esakal
Why Did Amit Shah and Eknath Shinde Travel Together? : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या मुंबई दौऱ्यावर असून त्यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियाना’ची माहिती दिली. या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. मात्र, यानंतर समोर आलेल्या एका फोटोमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.