मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबईच्या दौऱ्यावर (Amit Shah Mumbai Visit) असून, शुक्रवारी रात्री ते शहरात दाखल झाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही ते आज लालबागच्या राजाचे दर्शन घेणार आहेत. तसेच ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या घरी जाऊन गणरायाचे दर्शन घेतील अशीही माहिती आहे.