फेसबुक पेजमुळे अमिताभ बच्चन त्रस्त

पीटीआय
सोमवार, 26 जून 2017

मुंबई - ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचे फेसबुक पेज पूर्णपणे लोड होत नसल्यामुळे त्रस्त झाले आहेत. अखेर ट्विटरवरून त्यांनी याला वाचा फोडली.

सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकवर बच्चन यांचे 2 कोटी 60 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांचे फेसबुक पेज आज पूर्णपणे लोड होत नव्हते. यामुळे अखेर त्यांना ही समस्या सोडविण्यासाठी ट्विटरचा आधार घ्यावा लागला. त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे, की फेसबुक, जागे व्हा. माझे पेज पूर्णपणे लोड होत नाही. संपूर्ण दिवसभर असेच सुरू आहे. त्यामुळे मला येथून तक्रार करावी लागत आहे. बच्चन यांचे ट्विटरवर 2 कोटी 75 लाख फॉलोअर्स आहेत.

Web Title: Amitabh Bacchan, Marathi news maharashtra news mumbai news