
Maharashtra CM Swearing in Ceremony Amruta Fadnavis : देवेंद्र फडणवीस हे काही वेळातच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यापार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी माध्यमांशी बोलातना आपल्या पतीचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. यासाठी त्यांनी खास आपल्या अंदाजात मी पुन्हा येईन म्हणणाऱ्या फडणवीसांचं वर्णन केलं आहे.