

Andheri Best Bus Accident
ESakal
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत बेस्ट बसच्या अपघाताचे सत्र सुरूच असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच अंधेरीत बेस्ट बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात अनेक जण जखमी झाले असून या घटनेने मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.