Andheri Fire: मुंबईतील उंच इमारतीत आगीचा थरार! १७व्या मजल्यावरील घराला भीषण आग, एकाचा दुर्दैवी मृत्यू

Andheri Fire Case: मुंबईतील ३२ मजली इमारतीच्या १७ व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Andheri Fire

Andheri Fire

ESakal

Updated on: 

मुंबई : मुंबईत दिवाळी सणाचा जल्लोष साजरा केला जात असताना अंधेरी येथे धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. एका ३२ माजली इमारतीतील १७व्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सुमारे दीड तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आलं. मात्र या दुर्घटनेत एका ४६ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Loading content, please wait...