Nalanda Society firing : मुंबईत गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला परिसात हा गोळीबार झाल्याची माहिती आहे. ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नालंदा सोसायटीवर हा गोळीबार झाला आहे. गोळीबार करून आरोप फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झालेली नाही. या गोळीबाराचं कारण अद्याप स्पष्ट आहे.