
Anna Bhau Sathe
sakal
- संजीव भागवत
मुंबईत रविवारी, २८ सप्टेंबर रोजी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन होत आहे. 'आर्टी'ने आयोजित केलेल्या या संमेलनात पहिल्यांदाच लोकशाहीर, थोर साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांच्या पत्रकार, स्तंभलेखक या दुर्लक्षित राहिलेल्या विषयावर परिसंवाद होत आहे. या निमित्ताने अण्णा भाऊ पत्रकार म्हणून समजून घेताना थोडक्यात घेतलेला आढावा.