

Viraj Profiles Under Spotlight Again After Driver's Mysterious Death
esakal
-संतोष घरत
बोईसर: तारापूर एमआयडीसीतील विराज प्रोफाइल्स कंपनीत शुक्रवारी सकाळी सुमारे ११.३६ वाजण्याच्या सुमारास ट्रकचालकाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची घटना घडली. मृताची ओळख हरिशंकर रामाधार दुबे (वय ४०, रा. कृष्णा नगर, बोईसर) अशी झाली आहे.