

Mumbai Crime News
ESakal
मुंबई : अमली पदार्थविरोधी पथकाने मुंबईत आलेले तब्बल ६.५ कोटींचे हेरॉईन (ब्राऊन शुगर) जप्त केले आहे. दाेन स्वतंत्र कारवाईत बिहार आणि उत्तराखंडातील तिघांना अटक केली आहे. उत्तर भारतातून हे अमली पदार्थ विक्रीसाठी आणण्यात आल्याचे पाेलिसांनी सांगितले.