
Mumbai Parking Lot
Esakal
मुंबई : महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पात मोठा बदल होत असून, हाजी अली येथे पूर्वनियोजित दोन मजली ऐवजी चार मजली भूमिगत वाहनतळ उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे कंत्राट कालावधी वाढवण्यात आला असून, प्रकल्पाच्या खर्चातही वाढ झाली आहे.