

Arnala Beach
ESakal
वसई : अर्नाळा समुद्रकिनाऱ्याच्या देखरेख, सुशोभीकरणासाठी ५० लाखांच्या निधीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अर्नाळ्याच्या वैभवात भर पडणार असून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.