
Dussehra
ESakal
ठाणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्ताच्या निमित्ताने फुल बाजारात नागरिक गर्दी करत आहेत. ठाण्यातील स्थानक परिसर, जांभळी नाका आणि मुख्य बाजारपेठ ही फुलांनी व सोन्याने म्हणजेच आपट्याच्या हिरव्या पानांनी सजली आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे आवक कमी झाली असून, फुलांच्या किमती वाढल्या आहेत.