मुंबई : मुंबईतील आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहात (Arthur Road Jail Clash) दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत कुख्यात गँगस्टर प्रसाद पुजारी (Gangster Prasad Pujari) याला मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना ६ जुलै रोजी घडली असून, तुरुंग प्रशासनाने याप्रकरणी कारवाई केली आहे.