

ESakal
मुंबई : भारतातील माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशन ष्ट्रचित्रपटांसाठीचा प्रतिष्ठेचा १९ वा मुंबई (ता. १५) दादर येथील रवींद्र नाट्य मंदिरात सुरू झाला. 'केंद्र सरकारच्या सहकायनि मुंबईत अत्याधुनिक मीडिया तहब उभारण्याचा आमचा मानस आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीसारख्या उपक्रमांमुळे चित्रपट, अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि डिजिटल कंटेंट क्षेत्राला नवी दिशा मिळेल', असे कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आशीष शेलार म्हणाले.