Ashish Shelar : ‘आपले सरकार’च्या शुल्कात ५० रुपयांपर्यंत वाढ; मंत्री ॲड. आशिष शेलार यांची विधानसभेत घाेषणा

Mumbai Legislative Assembly : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १२ हजार ५०० लोकसंख्येसाठी दोन केंद्रे तर इतर महानगरपालिका व नगरपरिषद क्षेत्रांमध्ये दहा हजार लोकसंख्येसाठी एकऐवजी दोन सेवा केंद्रे देण्यात येणार असल्याचे शेलार यांनी जाहीर केले.
Minister Ashish Shelar
Minister Ashish Shelar Sakal
Updated on

मुंबई : आपले सरकार सेवा केंद्रांवरील सेवा शुल्क २० रुपयांवरून वाढवून ५० रुपये करण्यात येत असल्याची घोषणा माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी बुधवारी विधानसभेत केली. नागरिकांना अधिक सुलभ सेवा मिळण्यासाठी घरपोच वितरण सेवा सुरू करण्यात केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com