Rich Peoples : मायानगरी मुंबई आता अब्जाधीशांची राजधानी; बीजिंगलाही टाकले मागे

मुंबई ही केवळ आता भारताचीच आर्थिक राजधानी राहिली नसून आशियातील अब्जाधीशांची राजधानी म्हणून नावारूपास आली आहे.
Mumbai City
Mumbai Citysakal
Updated on

मुंबई - मुंबई ही केवळ आता भारताचीच आर्थिक राजधानी राहिली नसून आशियातील अब्जाधीशांची राजधानी म्हणून नावारूपास आली आहे. सर्वाधिक अब्जाधीशांच्या संख्येत चीनची राजधानी बीजिंगला मागे टाकत आशियात सर्वाधिक अब्जाधीश मुंबईत असल्याचे ‘हुरुन इंडिया रिच लिस्ट’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com