Mumbai News: राणी बागेत घुमणार आशियाई सिंहांची गर्जना, कधीपासून पाहायला मिळणार? नवी अपडेट समोर

Mumbai Rani Baug : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात आशियाई सिंह आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Mumbai Rani Baug

Mumbai Rani Baug

ESakal

Updated on: 

मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय (राणी बाग) येथे आशियाई सिंह आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांनी जुनागढ येथील साकरबाग प्राणिसंग्रहालय आणि मुंबई प्राणिसंग्रहालय यांच्यात सामंजस्य करार करण्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश गुजरात प्रशासनाला दिले आहेत.

Loading content, please wait...