वडाळ्यात रिक्षा चालकाची हत्या | Mumbai | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

murder File Photo

वडाळ्यात रिक्षा चालकाची हत्या

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: मुंबईच्या वडाळा टीटी परसरात (Wadala tt area) एका रिक्षा चालकाची हत्या (Auto driver murder) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सकाळच्या सुमारास अनोळखी व्यक्तींनी ही हत्या केली अब्दुल कादीर हसन फारूख अन्सारी ३९ असे मृत व्यक्तीचे नाव असून तो रिक्षा चालक आहे

अब्दुल हा गोवंडीचा राहणार असून त्याचावरही अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. या हत्ये प्रकरणी ३ जणांना वडाळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा: फोन करुन शिवसेनेच्या आमदाराला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवलं

लुटीच्या किंवा पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वडाळा टीटी पोलिसांनी वर्तवला आहे.

loading image
go to top