Bad Weather Condition affects fishing
ESakal
मुंबई
Uran News: खवय्यांच्या खिशाला चाट! वादळी वाऱ्यामुळे बोटी बंदरात, प्रवासी वाहतुकही बंद
Fishing Closed: वादळी वाऱ्यांमुळे मासेमारीसह प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. परिणामी मच्छीमारांचे आर्थिक नुकसान होत आहे.
उरण : वादळी वाऱ्यांमुळे मासेमारीसाठी गेलेल्या अनेक बोटी अर्ध्या मार्गावरूनच परतल्या आहेत. हंगामातील ही नववी वेळ असून, वादळामुळे एकीकडे मच्छीमारांचे आर्थिक नुकसान झाले आहे, तर दुसरीकडे मासे नसल्याने खवय्यांच्या खिशाला चाट बसली आहे.

