Badlapur MNS Leader Accident: बदलापूरमध्ये भीषण अपघात झाला आहे. एका कारने मनसे पदाधिकाऱ्याला उडवलं असून कार चालक फरार झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
बदलापूर : बदलापूरमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये एका कारने मनसे पदाधिकाऱ्याला उडवलं असून या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ पसरली आहे.