

Badlapur Tushar Apte Resigns Within 24 Hours, BJP Faces Criticism
esakal
Badlapur Political News : बदलापुरातील नगरपालिकेच्या स्विकृत नगरसेवकपदी तुषार आपटे यांची नियुक्त करण्यात आली होती. दरम्यान आपटेंना २४ तासांत त्यांना राजीनामा देण्याची वेळ आली आहे. बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपीची भाजपने स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती केल्याची जोरदार टीका होता होती. आरोपी तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवकपद दिल्याने नवा वाद निर्माण झाला होता. यावर नगरसेवक पदाचा राजीनामा घेतल्याची माहिती समोर आली आहे. तुषार आपटे यांच्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात संताप व्यक्त केला जात होता.