Stray Dog Menace Badlapur : भटक्या श्वानांची दहशत जीवावर बेतली! पाठलागापासून वाचण्यासाठी दुकानात लपला अन्... बदलापूरमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू

बदलापूर पश्चिमेतील शनिनगर परिसरात शिकवणीहून घरी परतताना घटना
Tragic death of Class 12 student running in fear of stray dogs in Badlapur!

Tragic death of Class 12 student running in fear of stray dogs in Badlapur!

Sakal

Updated on: 

बदलापूर : भटक्या श्वानांनी पाठलाग केल्याने घाबरून पळणाऱ्या बारावीतील एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बदलापूर पश्चिमेकडील शनिनगर परिसरात घडली आहे. हर्षल शिंदे असे या मृत विद्यार्थ्याचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...