Badlapur Case: आंदोलक काही शांत होईनात! पोलीस अधिकाऱ्यांनी थेट फाशीची प्रक्रियाच सांगितली समाजावून

Badlapur Case: आंदोलक काही शांत होईनात! पोलीस अधिकाऱ्यांनी थेट फाशीची प्रक्रियाच सांगितली समाजावून

शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर बदलापुरात नागरिकांचा उद्रेक झाला आहे.
Published on

बदलापूर : शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर बदलापुरात नागरिकांचा उद्रेक झाला आहे. त्यांनी रेल्वे ट्रॅकवर ठिय्या आंदोलन केलं असून आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी करत आहेत. याठिकाणी पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत आणि ते नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतू नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलक नागरिकांना फाशीची प्रक्रियाच समजावून सांगितली.

Badlapur Case: आंदोलक काही शांत होईनात! पोलीस अधिकाऱ्यांनी थेट फाशीची प्रक्रियाच सांगितली समाजावून
Sambhaji Raje on Badlapur: "...तर शासनानं अन् बेगडी मानवतावाद्यांनी लोकांना दोष देऊ नये"; संभाजीराजेंची संतप्त प्रतिक्रिया
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com