Badlapur News: ...तर अंबरनाथ-बदलापूर मुख्य मार्ग बंद करू, रहिवाशी आक्रमक; नेमकं प्रकरण काय?
Ambernath Badlapur Road: बदलापूर शहरात सुरु असलेल्या रस्ते खोदकामांचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. अशातच याचा फटका पाणीपुरवठावर पडला असून रहिवाशांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
बदलापूर (बातमीदार) : बदलापूर शहरात रस्त्याच्या खोदकामांचा त्रास नागरिकांना होत असून, बेलवली येथील भुयारी मार्गाच्या रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे, या खोदकामात पाण्याच्या जलवाहिनी फुटल्या गेल्या आहेत.