Thane: बदलापुरात राजकीय वाद विकोपाला, शिंदेसेनेच्या नगरसेवकांकडून भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाला बेदम मारहाण

Badlapur Dispute Between BJP and Shinde Shivsena: बदलापुरात शिंदेसेनेच्या नगरसेवकांकडून भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाला बेदम मारहाण केली आहे. यामुळे राजकीय वाद विकोपाला गेला आहे.
Badlapur Dispute Between BJP and Shinde Shivsena

Badlapur Dispute Between BJP and Shinde Shivsena

ESakal

Updated on

ठाणे : बदलापूर शहरात शिंदे शिवसेना आणि भाजप पक्षातील अंतर्गत वादातून धक्कादायक घटना घडली आहे. शिंदेसेनेच्या नगरसेवकांनी भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाला बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच बदलापुरातील या घटनेमुळे राजकारणात चर्चा सुरु झाल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com