
विरार : वसई विरार मध्ये गेली ३५ वर्षे एकहाती सत्ता उपभोगणाऱ्या बहुजन विकास आघाडीला विधानसभेत अपयश आल्या नंतर आता गळती लागली आहे. चार दिवसांपूर्वी बविआचे २ नगरसेवक भाजपात गेले असतानाच आज पुन्हा एकदा चारवेळा नगरसेवक राहिलेले आणि हितेंद्र ठाकूर यांचे निकटवर्ती होते.