

Political Boost for BVA as Former Mayor Pravin Shetty Chosen Group Leader
esakal
विरार: वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर सर्वात जास्त जागा मिळवून बहुजन विकास आघाडी सत्तेवर आली आहे. महापौरांचे आरक्षण अजून जाहीर झाले नसले तरी आज बहुजन विकास आघाडी आणि पक्षाच्या निवडून आलेल्या नगरसेवकांच्या बैठकीत माजी महापौर प्रवीण शेट्टी यांची निवड करण्यात आली.