संतापजनक! दोन हफ्ते थकले, वसुली प्रतिनिधीनं मध्यरात्री कर्जदाराच्या पत्नीला केला कॉल; म्हणे, तुझी आठवण आली

अंधेरीत बजाज फायनान्सच्या कर्जदाराच्या कुटुंबियांना फोन करून अभद्र भाषेत बोलल्याच्या प्रकारानंतर संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी कंपनीच्या कार्यालयात जाऊन जाब विचारला.
Bajaj Finance Row Recovery Agent Calls

Bajaj Finance Row Recovery Agent Calls

Esakal

Updated on: 

कर्जाचे दोन हफ्ते थकल्यानं कॉल करून वारंवार त्रास दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंधेरीत बजाज फायनान्सच्या कर्जदाराच्या कुटुंबियांना फोन करून अभद्र भाषेत बोलल्याच्या प्रकारानंतर संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी कंपनीच्या कार्यालयात जाऊन जाब विचारला. वसुलीच्या नावावर कॉल करून अश्लील आणि अभद्र भाषा वापरल्याचं कॉल रेकॉर्डिंगही कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ऐकवले. आता सोशल मीडियावर मनसे पदाधिकाऱ्याने याचा व्हिडिओ शेअर केलाय. Bajaj Finance Row Recovery Agent Calls Borrower Wife at Night Faces Protest

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com