
महाराष्ट्रात आज सर्वत्र दहीहंडीचा उत्सव सुरू आहे. मात्र यातच एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. एका गोविंदाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने सणाला गालबोट लागले आहे. मानखुर्द परिसरात दहीहंडीच्या तयारीदरम्यान झालेल्या दुर्घटनेत एका गोविंदाचा मृत्यू झाला आहे.