

Success Story Of Swaraj Patil swam 18 km in 5 hrs
ESakal
उरण : जीवनात जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर हमखास यश मिळते, याची प्रचिती उरणच्या बाजारपूर येथे रहिवासी अवघ्या १२ वर्षीय मुलाने दिली आहे. स्वराज पाटील याने कासा खडक ते खंदेरी किल्ला हे तब्बल १८ किमी सागरी अंतर पाच तास सहा मिनिटांत पोहून पार करीत हा धाडसी पराक्रम केला. तो कमी वयात कमी वेळेत पोहून विक्रम करणारा पहिला जलतरणपटू ठरला आहे.