BEST Bus: अतिरिक्त बस अन् पुढच्या दारातून प्रवेश, १० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी बेस्ट प्रशासनाची मोठी घोषणा

BEST Bus Administration: 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी बेस्ट प्रशासनाने मोठी घोषणा केली आहे. बोर्ड परीक्षांच्या पार्श्वभूमीवर बेस्टने जादा बसेस सोडण्याचे आदेश दिले आहेत.
Extra BEST bus run  in board exams

Extra BEST bus run in board exams

Esakal

Updated on

​मुंबई : फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणाऱ्या इयत्ता १०वी आणि १२वीच्या बोर्ड परीक्षांच्या पार्श्वभूमीवर बेस्टने मोठा निर्णय घेतला आहे. परीक्षा काळात लाखो विद्यार्थ्यांची होणारी गर्दी लक्षात घेऊन राज्यभरात जादा बसेस सोडण्याचे आदेश देण्यात आले असून, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी नियमात काही विशेष शिथिलताही देण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com