BEST Bus Accident: मुंबईत पुन्हा बेस्ट बसचा अपघात, चाकाखाली चिरडून महिलेचा मृत्यू; मुलुंडमधील चेक नाका परिसरातील घटना

Mulund BEST Bus Accident: मुंबईत मुलुंड चेकनाका येथे बेस्ट बसचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
Mulund BEST Bus Accident

Mulund BEST Bus Accident

ESakal

Updated on

मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या वर्धापनदिनीच मुलुंड चेकनाका येथे भीषण अपघात पडला. बेस्टच्या कंत्राटी बसच्या धडकेत एका ५६ वर्षीय पादचारी महिलेचा गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. जयश्री भानाजी परमार (वय ५६) असे मृत महिलेचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com