Best Bus News: बेस्ट कडे उरणार केवळ २५१ बसेस, पुढील महिन्यात 'इतक्या' बस जाणार भंगारात

Mumbai News: आयुर्मान संपलेल्या २०५ बस भंगारात जाणार आहेत. त्यामुळे बेस्टकडे स्वमालकीच्या केवळ २५१ बसच शिल्लक आहेत.
Best Bus News: बेस्ट कडे उरणार केवळ  २५१ बसेस, पुढील महिन्यात 'इतक्या' बस जाणार भंगारात
Updated on

Maharashtra News: बेस्ट उपक्रमामध्ये एकेकाळी ४,५०० बस होत्या. त्यापैकी आयुर्मान संपलेल्या बस टप्प्याटप्प्याने भंगारात काढल्या जात आहेत. त्यामुळे बसची संख्या कमी झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com