BEST Bus: बेस्टचा ताफा वाढणार, 'ओपन डेक'सह १५० दुमजली इलेक्ट्रिक बस मिळणार

Electric Best Bus: बेस्ट बसच्या ताफ्यात ओपन डेकसह १५० दुमजली इलेक्ट्रिक बसची वाढ होणार आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर, आरामदायी आणि पर्यावरणपूरक होणार आहे.
Electric BEST Bus

Electric BEST Bus

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर, आरामदायी आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी 'बेस्ट' उपक्रमाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. बेस्ट ताफ्यात नवीन १५० दुमजली वातानुकूलित इलेक्ट्रिक बस सामावून घेण्याच्या प्रस्तावाला बेस्ट समितीच्या बैठकीत बुधवारी (ता. १९) सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबईच्या रस्त्यांवर आणखी प्रदूषणमुक्त ई-बस धावताना दिसणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com