

BEST Employees Salary
ESakal
मुंबई :'बेस्ट' उपक्रमातील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या समकक्ष सुधारित वेतन करार लागू करणे, कंत्राटी कामगारांना 'समान कामास समान वेतन' देणे आणि नैमित्तिक कामगारांचे काल्पनिक वेतन निश्चित करणे या तीन शिफारशींचा प्रस्ताव बेस्ट समितीच्या बैठकीत मंजूर झाला.