
मुंबई : मुंबईत दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘महालक्ष्मी यात्रेसाठी’ बेस्ट उपक्रमाने विशेष बससेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून (ता. २२) १ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत हजारो भाविक दर्शनासाठी महालक्ष्मी मंदिरात येणार असल्याने बेस्ट उपक्रमाने ही सेवा उपलब्ध केली आहे.