Best Bus: .. तर 'बेस्ट' कर्मचारी रस्त्यावर उतरतील! मुंबईकरांना सहन करावा लागेल मनस्ताप; प्रशासनाला ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत
Best Bus Employees Protest: प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट संघटना आक्रमक झाली आहे. मागण्या मान्य करण्यासाठी महापालिका व बेस्ट प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मुंबई : सर्व प्रलंबित मागण्या ३१ ऑक्टोबरपर्यंत मान्य कराव्यात; अन्यथा बेस्टमधील सर्व कर्मचारी तीव्र आंदोलन उभारतील, असा इशारा देत दि बीईएसटी वर्कर्स युनियनने महापालिका व बेस्ट प्रशासनाला दिला आहे.