

BEST Bus Retired Employees warned protest over gratuity money
ESakal
मुंबई : सेवानिवृत्तनंतर ३० दिवसात ग्रॅज्युटीचे पैसे कामगारांना मिळायला हवे होते. मात्र चार वर्षे झाली तरी ते अद्याप मिळालेले नाहीत. ग्रॅज्युटीचे पैसे लवकरात लवकर मिळावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेने दिला आहे. ४ हजार ५०० सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटीचे पैसे देण्यासाठी सुमारे ७०० कोटींची गरज भासणार आहे.