

BEST Bus
ESakal
मुंबई : बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) उपक्रमातील कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी तसेच खासगी कंपन्यांमार्फत बेस्ट बससेवेत कार्यरत कामगारांच्या न्याय्य मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. यामुळे बेस्ट वर्कर्स युनियन आणि संघर्ष कामगार कर्मचारी युनियनने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.