Mumbai : मित्राला भेटायला गेली, ३०व्या मजल्यावरून उडी मारली; १५ वर्षीय मुलीनं संपवलं जीवन, अभ्यासाचा ताण की आणखी काही?

Bhandup News : अल्पवयीन मुलगी १९ वर्षीय मित्राला भेटण्यासाठी गेली होती. या घटनेनंतर तिच्या कुटुंबियांनी तरुणाची चौकशी करावी, त्याच्यामुळेच आमच्या मुलीनं टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप केलाय.
15 year old girl jumps from building Mumbai
15 year old girl jumps from building MumbaiEsakal
Updated on

मुंबईत भांडुपमध्ये एका १५ वर्षांच्या मुलीनं ३०व्या मजल्यावरून उडी घेत जीवन संपवल्याची घटना घडलीय. ती १९ वर्षीय मित्राला भेटण्यासाठी गेली होती. या घटनेनंतर तिच्या कुटुंबियांनी तरुणाची चौकशी करावी, त्याच्यामुळेच आमच्या मुलीनं टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप केलाय. दरम्यान, मुलीनं अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. याबाबत मित्राने तिची समजूत काढल्यानंतर तो तिथून निघून गेला. पण तिनं उडी मारत जीवन संपवलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com