

Four Dead In Mumbai BEST Bus Crash Identities Revealed
Esakal
सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता.३० : भांडुपमध्ये झालेल्या बेस्ट बसच्या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर ९ जण गंभीर जखमी जाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपाचार सुरू आहेत. अपघातातील मृतांची आणि जखमींची नावं आता समोर आली आहेत. या दुर्घटनेत एकूण ४ जणांचा मृत्यू झाला असून ९ जण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. मृतांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.